• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

‘मी वसंतराव’ : बेसूर होत चाललेल्या समाजात हा सिनेमा आत्मीयभावाचा आनंद शेअर करतो, ही कृती दिलासा देणारी वाटते

‘मी वसंतराव’ उभारण्याची प्रक्रिया लोभस आहे. पं वसंतरावांची चिकित्सा करून त्यांच्या सांगीतिक कार्याचे विश्लेषण करण्यापेक्षा, त्यांच्याकडे आपण जगतो त्या काळाच्या नजरेतून प्रेमाने पाहणे, हा या सिनेमाचा एक उद्देश आहे असे वाटते. ‘मी वसंतराव’ या सिनेमात नातू आणि कलाकार अशा दोन, एकमेकांला पाठबळ देणाऱ्या, भूमिकांतून राहुल जेव्हा भूमिका निभावतात, तेव्हा ते आजोबा आणि कलाकार, अशा दोन जगण्यांना सामोरे जात असतात.......

  • आशुतोष पोतदार
  • Fri , 08 April 2022
  • 0 Comments
  • 1 Like

‘रंगवाचा’ : गेली पाच वर्षे मराठी भाषेतील नाटक आणि रंगभूमीवरच्या विविध घटना आणि विचार प्रवाहांची चर्चा करणारे व्यासपीठ

‘रंगवाचा’च्या दरवेळेच्या अंकात विचार करायला लावणारा तसेच, माहिती पुरवणारा वाचनीय मजकूर छायाचित्रांसहित प्रकाशित होत असतो. ‘रंगवाचा’त प्रकाशित होणारी जागोजागच्या नाटकांविषयी माहिती नाट्यप्रेमींसाठी, तसेच अभ्यासकांसाठी उपयुक्त ठरते. नाटकाविषयी लिखाण करणारे वेगवेगळे लेखक आणि कलाकार, हाताळले जाणारे विषय, भाषिक वैविध्य आणि वाचकांबरोबर असणारे बहुस्तरीय नाते या कारणांमुळे ‘रंगवाचा’ उल्लेखनीय ठरते.......

  • आशुतोष पोतदार
  • Mon , 14 March 2022
  • 0 Comments
  • 1 Like

सावळी मित्रा रंगमंचावर वावरताना नितांत आनंदानं अवकाश भारून टाकणं म्हणजे काय असतं, हे जाणवायचं!

सावळी मित्रा यांनी साकारलेली द्रौपदी फक्त महाभारतातील राहत नव्हती. बदलत्या समाजातील स्त्रीचं स्थान अधोरेखित करताना मानवी नातेसंबंधांतील गुंते आणि पदर उलगडत स्त्रीत्वाचा एक मोठा पट मित्रा मांडत. याशिवाय, आठवतं त्यांचं बंगाली उच्चारण. काहीतरी अलौकिक पाहत असल्याचा अनुभव प्रेक्षकांना त्या द्यायच्या. रंगमंच्यावरल्या त्यांच्या रडण्यात, हसण्यात, गमतीजमती करण्यात, आवेगात प्रेक्षक रममाण व्हायचे.......

  • आशुतोष पोतदार
  • Mon , 24 January 2022
  • 0 Comments
  • 1 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.